Pakistan Earthquake 
Video

Pakistan Earthquake: भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानला भूकंपाचे धक्के

Pakistan Earthquake: पाकिस्तानमध्ये सकाळी ९:५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हादरे जाणवल्यानंतर लोकं घरे सोडून बाहेर मोकळ्या जागेकडे पळू लागले होते.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान बुधवारी रात्री पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये सकाळी ९:५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान कोणत्याच प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

Crime : बायकोनं दीरासोबत संसार थाटला, नवऱ्याची सटकली; घरात घुसून सासूची केली हत्या

Hingoli : हिंगोलीत ढगफुटी सदृश पाऊस, दसरा महोत्सवात पाणीचं पाणी | VIDEO

Lucky Moles: कुठे तीळ असल्यावर लक्ष्मीची कृपा बरसेल? नाक, ओठ की...

Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT