Marathwada Earthquake News  Saam TV
Video

Marathwada Earthquake News : हिंगोली, नांदेड आणि परभणीत भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मराठवाड्यात आज भुकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Tushar Ovhal

हिंगोली, नांदेड, आणि परभणीत भुकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये सकाळी सात वाजून १४ मिनिटांनी भुकंपाचे धक्के जाणवले. हा भुकंप 04.02 रिश्टर इतका होता. या भुकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात दाखवला जात होता. भुकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक नागरिक घरातून बाहेर पडले. मराठवाड्यात झालेल्या भुकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात होता. हिंगोलीत झालेला भुकंप हा 4.5 रिश्टर इतका होता. या भुकंपामुळे कळमनुरी शहरातीला काही घरांना तडे गेले आहेत. परभणीत सकाळी 7.15 च्या सुमारात भुकंपाचे धक्के जाणवले. भुकंपाचे धक्के जाणवताच सर्व नागरिक घराबाहेर पडले. या भुकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT