Koyna Earthquake  Saam TV
Video

Koyna Earthquake News : कोयना परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने जीवितहानी नाही

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Tushar Ovhal

साताऱ्यातील कोयना परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य प्रकारचे होते. कोयनानग आणि पोफळी परिसरात दुपारी तीन वाजून २६ मिनिटांनी हे धक्के जाणवले. या भुकंपाची तीव्रता २.८ रिश्टर इतकी होती. या भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला १० किमी आणि १५ किमी खोल होता. यापूर्वी मराठवाड्यातही भुकंपाचे धक्के जाणवले होते. नांदेड, हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये ह भुकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या बुधवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले होते. फक्त हिंगोलीच नाही तर नांदेड आणि

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT