Mumbai Local Train News SAAM TV
Video

Mumbai Rain Video: मुंबईतील पावसाचा लोकसेवेला फटका; तिन्ही मार्गावरील लोकल विस्कळीत!

Local Train News: मुंबईत सकाळपासून पावसाने लावलेल्या हजेरमुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. त्याचा फटका आता लोकलला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे. तिन्ही मार्गावरील लोकल विस्कळीत झाल्या आहेत.

Jyoti Kalantre

मुंबई: लाईफलाईन असलेल्या लोकलवर देखील ह्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी देखील साचलं आहे. दरम्यान तिन्ही मार्गावरील लोकल देखील विस्कळीत झाल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सध्या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर लाइनवरील लोकल ह्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT