Mahad Bridge VIDEO: पूलाच्या अर्धवट कामामुळे नदी पात्रातून वाहतूक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ Saam TV
Video

Mahad Bridge VIDEO: पूलाच्या अर्धवट कामामुळे नदी पात्रातून वाहतूक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Mahad Bridge News : कोकणातील महाडमधील पुलाचे काम अर्धवट, प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोकणातून मोठी बातमी समोर येत आहे. लाडवली येथील पुलाचे काम अर्धवट झाल्याने प्रवाश्यांना नदीपात्रातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एका School Bus च्या चालकाने नदीपात्रातून बस नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महाड रायगड रस्त्यावरील लाडवली येथील नदीचे पाणी पुलावरून गेल्याने महाड रायगड रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आहे. येथील पुलाचे काम अर्धवट असून पाईप मोरी टाकुन या ठिकाणी तात्पुरता रस्ता बनवण्यात आला होता. मांडले विभागात जोरदार पाऊस कोसळल्याने गांधारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हे पाणी रस्त्यावरून वहात आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे महाड रायगड रस्ता बंद होईल अशी भिती या आधीच वर्तवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT