Raigad Rain News saam tv
Video

Raigad Rain News: रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी; जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर!

Raigad Rain News: मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.सावित्री, कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने, खबरदारी म्हणून NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे.

Jyoti Kalantre

रायगडमध्ये तुफान पावसाची (Raigad Rain) बॅटिंग सुरु आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सावित्री, कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाली, खोपोली या रस्त्यांवर पुराचं पाणी आलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगडमधील रोहा शहरात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT