Pune Rain News Saam Tv
Video

VIDEO : पावसाने पुणेकरांचे पुन्हा हाल, अनेक ठिकाणी साचलं पाणी; पावसाने वाहनांमध्ये बिघाड

Pune Rain News: पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या मार्केट यार्ड, चंदननगर, खराडी, येरवडा भागात पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागतेय.

Satish Kengar

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या मार्केट यार्ड, चंदननगर, खराडी, येरवडा भागात पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागतेय. रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं तसच रिक्षा बिघडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुणे स्टेशन परिसरातही पाणी साचलंय.

संध्याकाळी झालेल्या पावसाने नागझरी ओढ्याला पुर आला आहे. त्यामुळे पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास एक ते दीड तास पावसाने पुणे शहराला झोडपले अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लंडनमध्ये कौतुक

Girls height growth: मुलींची उंची नेमकी कितव्या वर्षी वाढणं थांबतं? जाणून घ्या योग्य वय

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT