Nandurbar Rain News SAAM TV
Video

Video: नंदुरबारमध्ये तुफान पावसाची बॅटिंग, महिला आणि बालकांचा पुलावरुन जीवघेणा प्रवास

Nandurbar Rain News: हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ड नंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुये. सातपुड्यातून वाहणारी उदय नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Jyoti Kalantre

नंदुरबार: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये पावसाने पुन्हा कमबॅक केलंय.हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्याला रेड अलर्ड जारी करण्यात आला होता.त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. सातपुड्यातून वाहणारी उदय नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दोन तालुक्यांना जोडणारा उदय नदीवरील पुलावरुन पुराचे पाणी वाहू लागलेय. धडगाव आणि तळोदा तालुक्यांचा संपर्क देखील तुटलाय. पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.उदय नदीचा पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: नव्या कामाच्या संधी मिळणार, 'या' ४ राशींसाठी दिवस असणार सोन्याचा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: पुणे- भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Bike Ride On Skywalk: कोण आहेत हे अती शहाणे? रेल्वे स्कायवॉकवर पळवली दुचाकी|Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

Weight Loss Recipe : आठवड्यातून २ वेळा करा 'हा' चटपटीत-हेल्दी नाश्ता, पोटाची ढेरी होईल गायब अन् दिसाल स्लिम-ट्रिम

SCROLL FOR NEXT