Mumbai Rain Alert SAAM TV
Video

Mumbai Rain Alert: मुंबईसह उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी; दुपारी मुंबईच्या समुद्राला भरती!

Mumbai Rain News Update: मुंबईतमध्ये आजही पावसाची संततधार सुरु आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगराला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

मुंबईत काल (25 जुलै रोजी ) पावसाने हाहा:कार माजवला होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्याचा मोठा फटका वाहतुकीला देखील बसला होता. आणि आजही मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईच्या समुद्रामध्येही उंच अशा लाटा उसळत आहेत. आज दुपारी 3.32 वाजता मुंबईच्या समुद्राला भरती येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावेळी 4.46 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची देखील शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे नागरिकांना समुद्राच्या जवळ जाऊ नये असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT