kalyan-Dombivli Rain Update SAAM TV
Video

kalyan-Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीसह 'या' जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय!

kalyan-Dombivli Rain Update: पहाटे पासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Jyoti Kalantre

मुंबई: मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. वाहतुकीवर देखील या पावसामुळे परिणाम झालांय. दरम्यान नागरिकांना मोठा समस्यांना सामोरे जावं लागत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan-Dombivli Rain) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.त्याचबरोबर पालघर,ठाणे,रायगड आणि पुणे येथील देखील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसाने रेल्वेसेवा देखील विस्कळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Video : बाप रे! मृत्यूशी खेळ की वेडेपणा? मिसिंग लिंकच्या १८० फूट उंचीवर जीवघेणा रील; पाहा VIDEO

LPG New Rule: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, 'ही' एक चूक केल्यास गॅस कनेक्शन होईल कट

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा

Toxic friendship: मैत्रीत लपलेला वैरी ओळखा, ‘टॉक्सिक फ्रेंडशिप’ची ही 6 धोकादायक लक्षणं

Cancer : घसा दुखणे गंभीर आजार? Throat Cancer ची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT