Mumbai Local Train News SAAM TV
Video

Local Train News: पावसाचं थैमान; लोकलसेवेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिरा!

Mumbai Local Train News: मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका आता लोकलसेवेला देखील बसला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे.

Jyoti Kalantre

मुसळधार पावसामुळे लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील (Harbour Line) लोकल ह्या 5- 10 मिनिटं उशिराने धावत असून, मध्य रेल्वेची (Central Line Local) वाहतूक 15 - 20 मिनिटं उशिराने आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. नागरिकांना यात्रा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT