Nagpur Rain News SAAM TV
Video

Nagpur Rain News: नागपुरातील सर्व शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर!

Nagpur Rain News Update : नागपुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागपूरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Jyoti Kalantre

नागपुरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वकभूमीवर हा मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. तसेच अमरावतीच्या चांदूरबाजारमध्ये ही मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पूराचं पाणी घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Bhakri Recipe : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ; वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT