Womens Fighting on Mumbai Pune highway saam tv
Video

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

Women's Fight Video Viral : जुना मुंबई-पुणे हायवेवर लोणावळ्याजवळ काही महिलांची हाणामारी झाली. या महिला दारूच्या नशेत होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Nandkumar Joshi

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. दारूच्या नशेत काही महिलांनी सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातला. या महिलांनी एकमेकांना मारहाण केली.

ही घटना जुना मुंबई- पुणे महामार्गावर घडली. रस्त्यावर भरदिवसा महिलांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे जुना मुंबई-पुणे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र महिला काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यानंतर महिला पोलिसांना बोलावून नशेत असलेल्या महिलांना ताब्यात घेतल्या. महिलांमध्ये हा राडा नेमका कशावरून झाला, याचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Flood: माढ्यात पूरग्रस्त आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1

Jio vs Airtel: दररोज १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगसह स्वस्त प्लॅन कोणाकडे आहे?

Jalgaon Heavy Rain : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

Ahilyanagar Rain : अहिल्यानगरमध्ये रस्ते वाहून गेले, पण दूध उत्पादकाने दोरीच्या साह्याने पोहोचवले दुधाचे कॅन | VIDEO

SCROLL FOR NEXT