Drunk Police News  SAAM TV
Video

Drunk Police News | दारू पिऊन पोलिसाचा मतदान केंद्रावर गोंधळ, धाराशिवमधला धक्कादायक प्रकार

दारु पिऊन एका पोलिस कर्मचाऱ्याने मतदान केंद्रावरच गोंधळ घातला आहे. धाराशिवमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

Saam TV News

दारु पिऊन एका पोलिस कर्मचाऱ्याने मतदान केंद्रावरच गोंधळ घातला आहे. धाराशिवमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. धाराशिवच्या परांडा तालुक्यात कुंभफेळ इथे मतदान सुरू होतं. याच मतदान केंद्रावर पोलिस हवालदार शंकर डोंगरे नियुक्त होता. पण ड्युटी करण्याऐवजी डोंगरे दारू पिऊन आला गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी शंकर डोंगरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दम्यान या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

SCROLL FOR NEXT