Akola Tractor News Saam TV
Video

Akola Tractor News : अकोल्यात विनाचालक चालतोय ट्रॅक्टर, जर्मन टेक्नोलॉजीचा वापर

अकोल्यात एका शेतकऱ्याने विनाचालक ट्रॅक्टर चालवून दाखवला आहे. यामुळे पेरणी

Tushar Ovhal

भारतीय शेती नवतंत्रज्ञानामूळे कात टाकून पाहतीये. अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे. अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटूंबियांनी केला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होते. या तंत्रज्ञानात शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज लागत नाही. पेरणी अगदी सरळ होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे 'आर्टीके' उपकरण लावण्यात आले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते. ‘जीपीएस कनेक्ट’द्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT