Donald Trump  Saam TV News Marathi
Video

रशियाचे तेल घेऊ नका.. अमेरिकेच्या धमकीला भारताचे सडतोड उत्तर, पाहा व्हिडिओ

Why is Donald Trump attacking India over Russian oil imports? ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करून रशियाच्या युद्धाला आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोप केला. तसेच टॅरिफ धोरणांवरून भारताला खडसावले.

Namdeo Kumbhar

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. यावेळी त्यांनी चीनचा उल्लेख करत भारतावर गंभीर आरोप करत टॅरिफच्या धोरणांवरून भारताला खडसावले. ट्रम्प यांनी भारत रशियन तेलाची खरेदी करून रशियाच्या युद्धाला आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोप केला. याला

रशियन तेल खरेदी थांबवा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला होता. याला भारताकडूनही उत्तर देण्यात आले. भारताने मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारताची तेल आयात ही १.४ अब्ज लोकांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आहे आणि ही बाजारातील परिस्थितीनुसार केली जाते. त्यांनी अमेरिकेच्या तर्कावर आश्चर्य व्यक्त केले आणि नमूद केले की, अमेरिकेने स्वतः भारताला जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी रशियन तेल खरेदी करण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT