Donald Trump  Saam Tv
Video

US–Iran Conflict : मोठी बातमी! सर्व मोठे नेते मारले, इराण उद्ध्वस्त; डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्ध जिंकल्याचा दावा

US–Iran Conflict, Iran–Israel War : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. केवळ तीन तासांच्या कारवाईत इराणची क्षेपणास्त्र क्षमता ९० टक्के नष्ट झाली असून इराण उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel War Donald Trump : इराणच्या लष्करी शक्तीचा अमेरिकेनं खात्मा केलाय असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे. केवळ तीन तासांच्या कारवाईत इराणचं हवाई दल नष्ट केले, इराणची क्षेपणास्त्र क्षमता ९० टक्के संपली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील मागील दोन आठवड्यांपासून जोरादार युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारण्यात आले होते. पण त्यानंतरही इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता इराण उद्ध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणच्या क्षेपणास्त्राची क्षमता ९० टक्के कमी झाली आहे, सर्व मोठे नेते मारले गेलेत, इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. आम्ही युद्ध जिंकलो असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ठाण्यात आमदार रविंद्र फाटकांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन

Bhendi Storage Tips: फ्रिजमध्ये ठेवूनही भेंडी खराब होतेय? आधी करून पाहा 'ही' सोपी ट्रिक

Surya Gochar 2026: 17 सप्टेंबरला सूर्य करणार राशीबदल; बुधादित्य राजयोगामुळे या 7 राशींचे सुरू होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT