Son of vegetable seller celebrates CA exam : Son of vegetable seller celebrates CA exam
Video

Video : आईने भाजी विकून मुलाला सीए केलं, डोंबिवलीतील मायलेकांचा भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Son of vegetable seller celebrates CA exam : डोंबिवलीतील महिलेने भाजी विकून मुलाला सीए केलं. डोंबिवलीतील या मायलेकांचा भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

डोंबिवली : तुमच्याजवळ जिद्द ,कष्ट आणि हिंमत असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, याचा प्रत्यय डोंबिवलीतून समोर आला आहे. डोंबिवलीत एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाला आहे. .सीए झाल्यावर या मेहनती मुलाने त्याच्या भाजी विक्रेत्या आईला मिठी मारली. त्यानंतर या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. या मायलेकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सीए झालेल्या योगेश्वरवर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. सीए योगेश्वरने यश मिळाल्यानंतर आईची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या भाजी विक्रेत्या महिलेवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या महिलेचे अभिनंदन करण्यासाठी नागरिकांचा मोठी गर्दी होत आहे. या मायलेकांचा व्हिडिओ सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT