Dombivli  Saam tv
Video

Dombivli : RSS शाखा दगडफेक प्रकरणी कारवाई; सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

Dombivli Latest News : RSS शाखा दगडफेक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आले आहेत.

Saam Tv

डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील आर एस एस शाखेवर दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. शाखेवर दगडफेक प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयात रिमांडसाठी गेले नसल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आज आरएसएसच्या शाखेवरील दगडफेकीच्या निषेधार्थ डोंबिवली फडके रोडवर कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे. कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन दगडफेकीचा निषेध केला. या प्रकरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

Kitchen Hacks : भांडी धुतल्यानंतर ही भांड्यांना दुर्गंधी येते? मग हि सोपी ट्रिक करा फोलो

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

SCROLL FOR NEXT