Ravindra Chavan Hands Over 110 Cheques Worth ₹1.88 Crore to CM Devendra Fadnavis saam tv
Video

दुष्काळग्रस्तांसाठी डोंबिवलीकरांची मोठी मदत; मुख्यमंत्र्यांकडे दिला 1कोटींचा निधी

Dombivli Residents donate 1.88 crore Maharashtra CM Relief Fund : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ८८ लाख ११ हजार ७१० रुपयांचे योगदान दिले. रविंद्र चव्हाण यांनी ११० धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलाय

Bharat Jadhav

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आणि उद्योजक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 रुपये देणगीचे 110 धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

या संदर्भात चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला डोंबिवली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी उस्फुर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा निधी अल्पावधीत गोळा झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टेस्लानंतर आता भारतीयानं केली कमाल, तरुणानं बनवली फ्लाईंग कार

पुण्याचा बिहार होतोय? दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

साखर कारखान्यांविरोधात शेतकरी आक्रमक, 100 टक्के भाव वाढीची मागणी

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यासाठी नवे नियम लागू; कोणत्या वाहनांना असेल प्रवेश, किती असेल वेगमर्यादा?

भाजप समर्थकाची काँग्रेसच्या सभेत घुसखोरी; मोदी का बाप भी जाएगा, खरगेंचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT