Dombivli MIDC Blast News : डोंबिवली MIDC 2 मध्ये अतिशय धक्कादायक आणि भीषण घटना काल (23 मे रोजी ) घडली.डोंबिवलीत MIDC मध्ये 23 मे रोजी भीषण स्फोट झाला.या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून,64जण जखमी आहेत.डोंबिवलीत कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालती आणि मलय मेहतां असं कंपनी मालकांचं नाव असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डोंबिवलीतील भीषण स्फोटाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय.तसेच या भीषण स्फोटात अजून काही जण अडकल्याची माहिती समोर येतेय.डोंबिवलीत बचावकार्य अजूनही सुरुच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.