Dombivli Midc Blast Cctv Saam Tv News
Video

Dombivli Midc Blast Cctv | थरारक! कंपनीतल्या स्फोटामुळे शोरुमच्या काचांचा तरुणावर वर्षाव! घटना सीसीटीव्हीत कैद

Dombivli Midc Blast Cctv | डोंबिवलीतल्या केमिकल ब्लास्टचा अजून एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Saam TV News

Dombivli Midc Blast Cctv | डोंबिवलीतील एका केमिकल कंपनीत ब्लास्ट झाल्यावर कंपनीच्या शेजारील शोरुमच्या काचा एका तरुणावर पडतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडीओत तरुण बालबाल बचावल्याचं दिसतंय. सीसीटीव्ही दृष्यातून स्फोटाची दाहकता कळून येत आहे. केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा स्फोट झाल्याच समोर आलं. कंपनीतील केमिकल बॉयलर अनधिकृत असल्याचं उघडकीस झालं. या स्फोटाचे भीषण पडसाद कंपनीच्या आजूबाच्या परीसरावर पडलेत. अशातच या सीसीटीव्हीतून स्फोटाची दाहकता किती भीषण होती. हे सीसीटीव्ही दृष्यातून समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT