Dombivli MIDC Fire News Saam Tv
Video

Dombivli MIDC Fire News : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! इंडो अमायनीज कंपनीला आग!

डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.ही घटना फेज 2 मधील इंडो अमायनीज कंपनीत घडली आहे.सकाळी सुमारे 10 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून,अग्निशमन विभागाच्या 7 ते 8 गाड्या तिथे दाखल झाल्या होत्या.

Saam TV News

Dombivli MIDC Blast News: डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.ही घटना फेज 2 मधील इंडो अमायनीज कंपनीत घडली आहे.सकाळी सुमारे 10 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून,अग्निशमन विभागाच्या 7 ते 8 गाड्या तिथे दाखल झाल्या होत्या.डोंबिवलीतील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातारण निर्माण झालं आहे.दुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.भयानक असं अग्नितांडव हे डोंबिवलीमध्ये दुसऱ्यांदा झालं आहे.तसेच अग्निशमन दलाकडून आग रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.तसेच या अग्नितांडवामुळे डोंबिवलीकर पुन्हा हादरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT