Dombivli Blast News Saam Tv
Video

Dombivli Blast News | डोंबिवली दुर्घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ समोर...

डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.डोंबिवली MIDCमध्ये काही दिवसांपूर्वी केमिकल कंपनीत ब्लास्ट झाला होता.

Saam TV News

Dombivli Blast News Update | डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.डोंबिवली MIDCमध्ये काही दिवसांपूर्वी केमिकल कंपनीत ब्लास्ट झाला होता.अनेक जणांना या भीषण अपघातात जीव गमवावा लागला.थरारक असा डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट होता.त्याच घटनेतील एक भयंकर असा CCTV व्हिडीओ समोर आला आहे.या स्फोटाचे हादरे दूर पर्यंत गेले होते.या व्हिडीओत स्फोटाच्या हादऱ्याने एका शोरुमच्या काचा एका माणसाच्या अंगावर पडल्या आहेत.त्याच संदर्भातील थरारक असा व्हिडीओ समोर आला आहे.यावरुन डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट किती भयंकर होता हे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिवसेनेत करणार प्रवेश

राज्याच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर; बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra Live News Update: मुंब्र्यात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT