Dombivli Blast News Saam Tv News
Video

Dombivli Blast News | बायकोची अंगठी पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडला! डोंबिवली स्फोट प्रकरणातील थरारक कहाणी..

Dombivli Blast News | बायकोची अंगठी पाहून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली! डोंबिवली ब्लास्ट मधील काळीज पिळवटून टाकणारी घटना..

Saam TV News

Dombivli Blast News | हातातल्या अंगठीमुळे त्याची हरवलेली बायको सापडली खरी... पण दुर्दैवानं तिच्या देहात जीव नव्हता. डोंबिवली स्फोट प्रकरणातली ही काळजाला चटका लावणारी घटना नेमकी काय आहे? डोंबिवली MIDCतील स्फोटाने आभाळात दूरवर पसरलेले हे लोट... जितके गडद आहेत. तितकेच गडद आणि काळाकुट्ट आठवणी... या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांच्या कुटुंबियांच्या आहेत. काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, न थांबणारे अश्रू आणि वेदनेच्या सगळ्या परीसीमा ओलांडणारी एक धक्कादायक कहाणी समोर आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT