Tea Viral Video Fact Check News SAAM TV
Video

Video: चहा प्यायल्यानं कॅन्सर होतो? काय आहे व्हायरल मेसेजचं सत्य? पाहा व्हिडीओ...

Tea Viral Video Fact Check News: चहा पिल्यानं कॅन्सर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच...कारण चहा पिण्याऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. अनेकांचा दिवस चहा मिळेपर्यंत सुरूच होत नाही. मात्र हाच चहा तुमच्या जीवावर बेतू शकतो. चहामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. हे आम्ही म्हणत नाहीयेत, तर सोशल मीडियात याबाबत एक मेसेज व्हायरल होतोय. चहामुळे कॅन्सर झाल्याचे पुरावेही दिले जातायेत. व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य काय आहे? चहा पिणं आरोग्यासाठी खरंच घातक आहे का? पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत घनकचरा व्यवस्थापन केंद्रला लागली भीषण आग

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT