Special Report : महायुतीत अजित पवार नकोसे?महायुतीतले दादा विलन? Maharashtra Politics | Marathi News SAAM TV
Video

Special Report : महायुतीत अजित पवार नकोसे? महायुतीतले दादा विलन? Maharashtra Politics | Marathi News

Tanaji Sawant News: तानाजी सावंतांच्या विधानामुळे महायुतीतील वातावरण तापलं, भाजप प्रवक्त्याकडून देखील राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त विधान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीतील वातावरण तापलेलं असतानाच आता भाजप प्रवक्त्याने देखील राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे महायुतीत अजित पवार व्हिलन ठरतायत का असा सवाल उपस्थित झालायं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : अळूची भाजी सोलताना हाताला खाज येते? आजीच्या बटव्यातले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात सकाळपासून पावसाची दमदार हजेरी पिकांना नवसंजीवनी

भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

कंटोळीच्या काचऱ्या; गावरान पद्धतीची सोपी रेसिपी

Nashik: खड्ड्यांवरून ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांची बाचाबाची, नाशिक महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT