Dnyaneshwari Munde protesting outside Beed SP Office, demanding justice in her husband Mahadev Munde’s murder case. Saam Tv
Video

महादेव मुंडे हत्या प्रकरणी फोन थेट धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून? – ज्ञानेश्वरी मुंडे यांचा खळबळजनक आरोप|VIDEO

Phone call from Dhananjay Munde’s office: महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. फोन थेट धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून गेला होता, फाईल वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून बंद झाली असा दावा करत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला.

Omkar Sonawane

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी तात्काळ अटक करण्यात यावेत या मागणीसाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वीस प्राशन करून आत्मदहन केले होते. यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला मात्र असे कितीही गुन्हे दाखल करा आणि माझं एन्काऊंटर जरी केलं तरी मी मागे हटणार नाही एकदाच माझं एन्काऊंटर करा म्हणजे तुम्हाला कोणी नाही मागणार नाही आणि फाईलही बंद होईल.

मात्र, माझ्या पतीच्या हत्या प्रकरणाची फाईल वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून बंद झाली होती आणि तो फोन धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधून गेला होता असा खळबळ त्यांना दावा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सुरुवातीचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सानप यांचा सी डी आर काढा म्हणजे कोणी कोणी फोन केले हे सर्व समोर येईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा नसता माझं कुटुंब अनाथ होईल अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT