Buldhana DJ Banned  SAAM TV
Video

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

बुलढाणा जिल्ह्यात आता डीजे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी 22 डीजेवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

Saam TV News

बुलढाणा जिल्ह्यात आता डीजे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी 22 डीजेवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे. राज्यात सध्या लगीनसराई सुरू असून अनेक ठिकाणी डीजेला मागणी असते. पण काही जण डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळत नाही. तसेच डीजेवर आक्षेपार्ह गाणी लावतात आणि त्यामुळे वादही होतात. त्यामुळे पोलिसांनी डीजेवर बंदी घातली आहे. आता योग्य परवानगीशिवाय आणि आवाजाची मर्यादा न पाळल्यास डीजे जप्त करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. डीजे धारकांवर पोलिसांनी नजरही ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT