Diwali SAAM TV
Video

Diwali 2025 : दिवाळीत मुंबईत रात्री 10 पर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सूट | VIDEO

Lakshmi Pujan :आजपासून दीपावलीला दिमाखात सुरुवात झाली आहे. दिवाळीत फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवता येणार आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात आजपासून दीपावली उत्सवाची दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रकाश, आनंद आणि एकोपा साजरा करणा-या या सणानिमित्त बाजारपेठा, घरं आणि रस्ते उजळले आहेत. मात्र यंदा फटाके फोडण्यावर नियमबध्द मर्यादा घालण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी दिली असून, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार आहेत. तसेच फटाक्यांच्या आवाजाची 'डेसिबल' मर्यादाही काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT