Locals in Diva protest against Thane Municipal Corporation’s demolition Saam tv
Video

Diva Demolition: दिव्यात बेकायदा बांधकामांवरील कारवाईला विरोध, शेकडो नागरिक पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर

Thane MNC: दिव्यात ठाणे महापालिकेच्या विरोधात तणावपूर्ण परिस्थिति निर्माण झाली आहे. येथील बेकायदा बांधकामांना नागरिकांनी विरोध केला आहे.

Saam Tv

ठाणे: दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांचा ताफा स्थानिकांनी अडवला होता. ठाणे येथील दिवा या ठिकाणी अनंत पार्कवर कारवाईसाठी मनपा अधिकारी आले होते. यावेळी स्थानिकांनी आक्रमक होत त्यांचा ताफा अडवला आणि त्यांच्या विरोधात स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केले.

दिवा पूर्वेच्या अनंत पार्कवर महापालिकेकडून तब्बल 18 वर्षांनंतर कारवाई होत आहे. या सोसायटीमधील तिसऱ्या इमारतीतील रहिवाशी आणि जागा मालक यांच्यात वाद सुरू होते. तो वाद न्यायालयात जाऊन अनंत पार्कवर अतिक्रमाणावर कारवाईचे आदेश आले. ती कारवाई थांबवण्यासाठी अनंत पार्कमधील रहिवाशी आम्ही जिव देऊ पण आमचे घर तोडू देणार अशा घोषणा देत होते.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT