Distributed Money Before the Election accuse by Nilesh Lanke Saam Tv
Video

Ahmednagar News : पारनेरमध्ये लंके-विखेंचे कार्यकर्ते भिडले, पैसै वाटल्याचा आरोप

Ahmednagar News Today | बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांचं घबाड सापडलं आहे. भर रस्त्यावर पैशांची बॅग असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Saam TV News

बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांचं घबाड सापडलं आहे. भर रस्त्यावर पैशांची बॅग असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते भिडले. मध्यरात्री भर रस्त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. रोहित पवारांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसंच यावर मविआचे उमेदवार निलेश लंके यांनीही यासंदर्भात वक्तव्य करत गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोटरसायकल चोर पोलीस स्थानकातून फरार

Pune News: पुण्यात कोयता गँगचा उच्छाद, बाईकवरुन उतरताच दुकानं फोडली; पाहा VIDEO

Car insurance: वादळी पावसात कारवर झाड पडले तर विमा मिळतो का?

Crime: 'डोळे बंद कर, तुला सोन्याचा हार आणलाय', तरुणाने गर्भवती बायकोची गळा चिरून केली हत्या

चालकाचं नियंत्रण सुटलं, दोन बसच्या मधोमध रिक्षाचा चक्काचूर, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT