Mumbai Rain News: लोकल प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी Saam TV
Video

Mumbai Rain News: लोकल प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी, लोकल ट्रेनची विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

Mumbai Rain News: लोकल प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, लोकल ट्रेनची वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री पासून कोसळणाऱ्या पावसामुळे लोकल सेवा खोळंबली होती, त्याचबरोबर मुसळधार पावसाचा तडाखा हा विमान सेवा आणि वाहतुकीवर देखील पाहायला मिळत होता. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. परंतु आता लोकल प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. लोकल ट्रेनची वाहतूक आता सुरळीत झाली आहे. कामावरुन घरी जाणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही सुरळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT