VIDEO: Ajit Pawar यांच्या बालेकिल्ल्यावर भाजप दावा ठोकणार? Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांच्या बालेकिल्ल्यावर भाजप दावा ठोकणार? 'या' मतदार संघावरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता

Mahayuti Vidhansabha News: विभानसभेच्या निवडणुका तोंडावर, मावळ विधानसभेवरुन महायुतीत कटकट.

Uday Satam

विभानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अशातच महायुतीसाठी मावळ विधानसभेचं तिकीट वाटप कटकट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मावळ विधानसभेवर दावा करणं योग्य नाही असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मावळ विधानसभेसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचं भाजपचे बाळा भेगडे म्हणाले होते. यावर आता शेळकेंनीही आपला दावा कायम असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT