Disha Salian Uddhav Thackeray  Saam Tv
Video

Disha Salian Uddhav Thackeray : 'खोट्याचा नायटा कराल, तर तुमच्यावरच बुमरँग होईल', दिशा सालियान प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका

Disha Salian Case : सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात दिशाच्या वकिलांनी आदित्य ठाकरेचे नाव घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Yash Shirke

Disha Salian : दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियान यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करत त्यांनी आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांच्यासह काही लोकांवर आरोप केले आहेत. दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'मागील एक-दोन अधिवेश हा मुद्दा आला कसा नाही, याचं मला आश्चर्य वाटले होते. दर वेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. त्याच्यात काही नवीन नाही. यात आदित्य ठाकरेंचा दुरान्वयेही संबंध नाही. राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल, तर सगळ्यांचीच पंचाईत होईल. खोट्याचं खरं करणार असाल, तर हे तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Crime : यात्रेकरू चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबताच चोरट्याने साधला डाव; दागिन्यांसह रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पसार

कबुतरांचा उच्छाद, बाल्कनी अन् खिडक्या घाण; फक्त १ वस्तू वापरा, कबुतरं होतील गायब

Politics : निवडणुकीपूर्वी महाआघाडीत फूट! जागावाटपावरून अंतर्गत वाद, मित्रपक्षाने सोडली साथ

Riteish- Genelia Deshmukh Photos: सुख कळले, कळले ना कसे असे सूर जुळले! रितेश - जेनेलियाचे नवीन फोटोशूट

Maharashtra Live News Update: नाशिक- पुणे महामार्गावरा एसटी बसला अपघात, १० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT