Maha Vikas Aghadi Saam Tv
Video

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maha Vikas Aghadi: एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीची विधानसभेसाठी 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे.

Satish Kengar

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे 80 टक्के जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. मविआची विदर्भ सोडून उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई, कोकण, मराठवाड्यातील जागांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून ज्यांची जिथे जास्त ताकद आहे, त्या पक्षाला ती जागा देण्यात येणार आहे. जागावाटपात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला मिळणार आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दरम्यान, पहिल्या बैठकीत मुंबई -कोकण आणि त्यानंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT