Dhule Rajkamal Talkies gunfire incident latest news 
Video

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Dhule Firing: धुळे शहरातील राजकमल टॉकीज परिसरात जुन्या वादातून दोन गटांत हाणामारीनंतर गोळीबार झाला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून पोलिसांकडून तपास आणि संशयितांचा शोध सुरू आहे.

Bharat Jadhav

धुळे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. राजकमल टॉकीज परिसरात दोन गटात झालेल्या गोळीबारातएक तरुण जखमी झालाय. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संशयितांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. आरोपींच्या शोधासाठी काही ठिकाणी पोलिसांनी नाकेबांदी देखील केलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात आधी वादावादी झाली त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली, हाणामारीचं रुपांतर गोळीबारात झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT