Ahirani Singer Freestyle Fight Video saam Tv
Video

Ahirani Singer Fight: आहिराणी गायक अन् सासरच्या मंडळींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Ahirani Singer Freestyle Fight Video: आहिराणी गायक जगदीश संदानशिव यांचा हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. सासरची मंडळी आणि गायकमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. ही मारामारी कशामुळे झाली, काय होतं कारण हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

अहिराणी गायक जगदीश संदानशिव आणि त्यांच्या सासरच्या मंडळींमध्ये आपापसात झालेल्या वादावरून फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुलीचा छळ सुरू असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जाब विचारला असता कुटुंबीयांनी आणि प्रियजनांनी गायकाला जबर मारहाण केली. याबाबत नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोघा कुटुंबीयांनी आपापसा विरोधामध्ये तक्रार दाखल केली असून, या मारहाणीमध्ये दोघाही कुटुंबीयांमधील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, शिंदखेडा तालुक्यातील वर्षी या गावातील हा सर्व प्रकार असून, या प्रकरणाचा नरडाणा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT