Dhule Accident Cctv Saam Tv News
Video

Dhule Accident Cctv | समोरची गाडी चुकवली पण, ट्रकचं टायर डोक्यावरुन गेलं! थरारक दृष्य सीसीटीव्हीत कैद!

Dhule Accident Cctv | काळजाचा ठोका चुकवणारा धुळ्यातील थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद

Saam TV News

Dhule Accident Cctv | धुळे शहरातील देवपूर परिसरातील अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. समोरून रस्ता क्रॉस करणारी महिला आणि दुचाकीस्वार आमनेसामने आल्याने भेदरलेल्या दुचाकी धारकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालवणार तरुणाचा ट्रक खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडीखाली चिरडलेला तरुणाचं शरीर अक्षरश: चेंदामेंदा झालं. अपघाताच्या व्हायरल झालेल्या या सीसीटीव्हीवरुन धुळे शहारत आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT