Dhruv Rathee Detained 
Video

जंतर-मंतर आंदोलनाआधीच ध्रुव राठी ताब्यात, सकाळी सकाळीच पोलिसांनी घरातून उचलले

Dhruv Rathee Detained : दिल्लीतील जंतरमंतरवर CJP आंदोलन होण्यापूर्वीच ध्रुव राठीला गुरुग्राम येथील घरातून ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलनापूर्वीच पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याला त्याच्या गुरुग्राम येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीहून ध्रुव राठी काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. पण सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी दिल्लीत मोठ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही धडक कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ध्रुव राठीला पोलिसांनी घेतले ताब्यात

PF Withdrawal Alert: PF चे पैसे काढण्याचे नियम बदलले! Form 15G आणि 15H बंद; आता कोणता फॉर्म भरावा लागणार?

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

Accident News : ट्र्क आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात ७ कामगारांचा मृत्यू,२० जण गंभीर

Sleeping Pillow Benefits : पायांच्या मध्ये उशी ठेवून झोपण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, शरीरात वेदना कधी जाणवणारच नाही

SCROLL FOR NEXT