Dharashiv  SAAM TV
Video

Dharashiv : धाराशिवला रेड अलर्ट, शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Dharashiv Red alert : धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT