Omraje Nimbalkar SAAM TV
Video

Dharashiv : पुरात कुटुंब अडकलं, ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे मदतीसाठी पाण्यात | पाहा VIDEO

Omraje Nimbalkar : धाराशिवच्या वडनेर तालुक्यातील परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील 5 जण अडकली होती. ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वत: पाण्यात उतरले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एका कुटुंबाची थरारक सुटका करण्यात आली आहे. या कुटूंबातील पाच जण स्वतःच्या घरावर अन्ना पाण्यविना मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. माहिती मिळताच ठाकरेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले आणि एनडीआरएफसह स्वतःही पाण्यात उतले. तब्बल १८ तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या कुटुंबाची सुखरुप सुटका करण्यात आली. या धाडसी बचाव मोहिमेत ओमराजे थेट स्वत: पाण्यात उतरल्याने तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले . सुटकेनंतर कुटुंबीयांनी एनडीआरएफ टीमबरोबरच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT