Dhanteras SAAM TV
Video

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

Dhanteras : आज देशभरात धनत्रयोदशी, म्हणजेच धनतेरस साजरी होत आहे.दिवाळीच्या प्रारंभीचा हा शुभ दिवस सुवर्ण, चांदी, भांडी आणि नवीन वस्तू खरेदीसाठी अत्यंत मंगल मानला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात आज धनत्रयोदशी, म्हणजेच धनतेरस साजरी होत असून, दिवाळीच्या शुभ प्रारंभाची सुरुवात झाली आहे. सुवर्ण, चांदी, भांडी आणि नवीन वस्तू खरेदीसाठी हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो. आरोग्याचे देव धन्वंतरि यांची पूजा करून लोक समृद्धी, आरोग्य आणि आयुष्याची प्रार्थना करत आहेत. बाजारपेठा सजल्या आहेत, खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असून, ग्राहकांच्या गर्दीने दुकाने फुलली आहेत. संध्याकाळी यमदीपदान करून घराघरांत दीपोत्सवाची औपचारिक सुरुवात होणार आहे. आनंद, प्रकाश आणि सकारात्मकतेचा हा दिवस सर्वांच्या जीवनात शुभ फलदायी ठरो, हीच शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT