dhananjay munde Latest News 
Video

Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनामा देणार, करूणा शर्मा यांचा दावा

dhananjay munde Latest News : अर्थसंक्लपीय अधिवेशनाआधी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचे बोलले जातेय. करूणा शर्मा यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Namdeo Kumbhar

Karuna sharma Post : केंद्रीय मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचा दावा करूणा शर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून केला आहे. करूणा शर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर ३ मार्च रोजी राजी नामा होगा, असा म्हटलेय. करूणा शर्मा यांच्या पोस्टनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. (Minister Dhananjay Munde to Resign? Karuna Sharma's Allegations Fuel Speculation)

संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आले, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यात करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना कोर्टात खेचले. त्याशिवाय धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही झाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी करण्यात आली. आता करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे याचा राजीनामा घेणार असल्याची पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT