Dhananjay Munde News Saam tv
Video

Dhananjay Munde : पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं; मंत्री धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट, VIDEO

Dhananjay Munde Latest news : पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

'पहाटेच्या शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका, असं बोलत अजित पवारांना पाया पडलो होतो. त्यांनी ती शपथ घेतली. त्याची शिक्षा मला मिळाली, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी जाहीर भाषणात म्हटलं. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पालकमंत्रिपदावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 'मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती.बीडमध्ये जे सुरू आहे, अशा परिस्थितीत पालकमंत्री होणे योग्य नव्हते. अजितदादांनी बीडचे पालकमंत्री व्हावे, अशी मी स्वतः अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT