karuna munde vs dhanajay munde  saam tv
Video

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना कोर्टाचा जोरदार झटका; आव्हान याचिका फेटाळली, करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल,VIDEO

Karuna Munde: धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे, अनेक प्रकरणात त्यांचे नाव समोर येत असताना आज माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा दणका दिला आहे.

Omkar Sonawane

माझगाव सत्र न्यायालयाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांना झटका दिला आहे. करुणा शर्मा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली धनंजय मूंडेंची याचिका आज न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडेच धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे असा निकाल दिला होता. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते.त्या निकालाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.आज त्या प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल कायम ठेवत धनंजय मुंडे यांना धक्का दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Sneezing : वारंवार शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय येतील कामी, मिनिटांत मिळेल आराम

वाहनात बसणाऱ्यांपासून सावध राहा; मुलगा सुजय यांचा मंचावरूनच वडील राधाकृष्ण विखे पाटलांना सल्ला|VIDEO

Maithili Thakur: पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मैथिली ठाकूरला संगीत कार्यक्रमासाठी किती मानधन घेते?

Indorikar Maharaj Daughter Engagement: नाव ठेवायची तर ठेवा... लेकीच्या साखरपुड्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांनी सुनावलं

SCROLL FOR NEXT