Manoj Jarange Patil Saam Digital
Video

Antarwali Sarathi : मध्यरात्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात भेट, नेमकी चर्चा काय झाली?

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगे आणि धनजंय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली.

Namdeo Kumbhar

Dhananjay Munde Meet Manoj Jarange : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. जवळपास तासभर धनंजय मुंडे तिथे होते. रात्री अडीच वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये विविध मुद्द्यावरून चर् झाल्याचं समोर आले आहे. धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अजून पुढे आला नाही. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव परिसरातील मराठा बांधव येतील अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामधील भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली. या भेटीचा फोटो काढू दिला नसल्याचे समोर आले आहे. भेटीचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT