Dhananjay Munde loses temper in front of Deputy CM Ajit Pawar during Beed visit. Saam Tv
Video

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Dhananjay Munde Angry Outburst In Front Of Ajit Pawar: बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आमदार धनंजय मुंडे संतापले.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते आज झालेल्या रेल्वेच्या उद्घाटनासाठी आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीडमध्ये मुक्कामी होते. बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी अतिवृष्टी संदर्भातली बैठक घेतली आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांचे अनेक निवेदने स्वीकारले. यावेळी रेल्वे पुलाच्या संदर्भात तक्रार घेऊन एक व्यक्ती निवेदन घेऊन तिथे आला होता. अनेक निवेदने स्वीकारल्यानंतर आमदार धनंजय मुंडे हे रेल्वे संदर्भात निवेदन घेऊन आलेल्या व्यक्तीवर संतापले आणि चला रे लवकर चला.‌. बस झाले ना दादा.. असे म्हणत त्यांनी त्या व्यक्तीवर संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT