dhananjay munde and karuna munde Saam Tv
Video

Karuna Sharma : धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही! मुंडेंच्या वकिलाचा युक्तीवाद, VIDEO

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्नच झाले नाही असा धक्कादायक युक्तिवाद मुंडे यांच्या वकिलांकडून करण्यात आला.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच करुणा शर्मा यांच्यासोबत झालेल लग्न हे अधिकृत नाही असा युक्तिवाद मुंडे यांच्या वकिलांनी केला. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहे का? असा प्रश्न न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकिलाला विचारण्यात आला. यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करू. आम्हाला वेळ द्या असे करुणा शर्मा यांच्या वकिलांनी सांगितले. याबाबतची पुढची सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT