beed news  saam tv
Video

Dhananjay Munde: ध्यानाच्या मार्गाने आत्मशांतीकडे! धनंजय मुंडे यांची १० दिवसांची साधना पूर्ण|VIDEO

Dhananjay Munde Completes Meditation : माजी मंत्री धनंजय मुंडे नाशिकच्या इगपुरीमधील विपश्यना केंद्रातून ध्यान धारणा करून पुन्हा आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहे.

Omkar Sonawane

नाशिक: सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ति असल्याने मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर मुंडे हे राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात देखील अनुपस्थित राहायचे. यानंतर ते मन शांती करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात जाऊन ध्यान धारणा करण्यासाठी दाखल झाले होते.

आज ते इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील 10 दिवसांची साधना पूर्ण करू पहाटे आपल्या निवासस्थानी रवाना झाले. 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या दहा दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी आना पान ही साधना केली. काल मंगलमैत्री हा साधनेचा शेवटचा दिवस होता ह्या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात. आपला परिचय देतात मात्र, धनंजय मुंडे काल कोणालाही भेटले नाही त्यांनी आपल्या कक्षात राहणे व साधनाच करणेच पसंत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT